दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NBCC Bharti 2021 | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती 2021

NBCC Bharti 2021 | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती 2021

National Buildings Construction Corporation (NBCC) has published a notification regarding the Posts of Site Inspector Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन  मध्ये “साइट निरीक्षक ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: साइट निरीक्षक

शेवटची तारीख: 14 एप्रिल 2021

पद संख्या: 120

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) 80
02 साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) 40

शैक्षणिक पात्रता: 

साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 55% गुण] आणि  04 वर्षे अनुभव
साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) –  60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 55% गुण] आणि 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 14 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

पगार: 31000 Rs 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा