दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Pulgaon Camp Bharti 2021 | केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प वर्धा भरती 2021

Kendriya Vidyalaya Pulgaon Camp Bharti 2021 | केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प वर्धा भरती 2021

Kendriya Vidyalaya Pulgaon Camp has published a notification regarding the Posts Postgraduate teachers and Trained graduate teachers Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is KVS?

KENDRIYA VIDYALAYA PULGAON was established in 1965, and has been instituted under the aegis of the Ministry Of Human Resource Development(MHRD), New Delhi.

केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प वर्धा मध्ये “पदव्युत्तर शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक 

मुलाखत तारीख: 26 ऑक्टोबर 2021 ( 08:30 )

पद क्र  पदाचे नाव 
01 पदव्युत्तर शिक्षक
02 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक

नोकरीचे ठिकाण: पुलगाव, जिल्हा- वर्धा.

सिलेक्शन: इंटरव्यू 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय पुलगाव कॅम्प, कॅरिअप्पा रोड कॅड कॅम्प पुलगाव जिल्हा- वर्धा (MS) पिन कोड -442302.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा