Air India Nagpur Bharti 2021 | एअर इंडिया नागपूर भरती 2021

Air India Nagpur Bharti 2021 | एअर इंडिया नागपूर भरती 2021

Air India Nagpur has published a notification regarding the Posts of Medical Officer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

एअर इंडिया नागपूर मध्ये वैद्यकीय अधिकारी  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  AIESL/NAG-MRO/HRD/CONTRACT/01/2021

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शेवटची तारीख:  29 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 01 जागा

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता: 

  • A minimum of MBBS degree with completed internship from an Indian University recognized by the Medical Council of India. Registration with the Medical Council of India is MUST.
  • Preference will be given to candidates having Occupational Health Certificate (CIH/AFIH/DIH)

फी:

  •  फी: DD ( 1500  Rs )
  •  SC / ST / Ex-Service Man ) यांना फी नाही 

( AI Engineering Services Limited payable at Nagpur यांच्या नावे )

वयोमर्यादा: 60 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 65,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक कार्यालय, MRO, नागपूर, AI अभियांत्रिकी सेवा लिमिटेड, नागपूर, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर 9, एसईझेडचे अधिसूचित क्षेत्र, (खापरी रेल्वे स्टेशन जवळ), मिहान, नागपूर – 441108

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

शेयर करा मित्रांसोबत