Nagpur College of Pharmacy Bharti 2021 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी भरती 2021
Nagpur College of Pharmacy Bharti 2021 | नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी भरती 2021
Nagpur College of Pharmacy has published a notification regarding the Posts of Principal, Professor, Associate Professor, Assistant Professor and Lecturer in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply for this job.
नागपूर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये “प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात पब्लिश तारीख: 23 ऑक्टोबर 2021
शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021
पद संख्या: 18
पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्राचार्य | 01 |
02 | प्राध्यापक | 01 |
03 | सहयोगी प्राध्यापक | 02 |
04 | सहायक प्राध्यापक | 12 |
05 | व्याख्याता | 02 |
शैक्षणिक पात्रता: As per PCI /AICTE/Govt. of Maharashtra
नोकरी ठिकाण: नागपूर
फी: नाही
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: ls