दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय भंडारा भरती 2022

Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय भंडारा भरती 2022

Kendriya Vidyalaya Bhandara has published a notification regarding the Posts SPECIAL EDUCATOR AND EDUCATIONAL COUNSELOR Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Contractual Walk-In-Interview***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय भंडारा मध्ये “विशेष शिक्षक आणि शैक्षणिक सल्लागार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 05 डिसेंबर 2022

शेवटची  तारीख: 11 डिसेंबर 2022

मुलाखत तारीख: 13 डिसेंबर 2022 ( 09:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: विशेष शिक्षक आणि शैक्षणिक सल्लागार

पद क्र  पदाचे नाव 
01 SPECIAL EDUCATOR
02 EDUCATIONAL COUNSELOR

शैक्षणिक पात्रता:  

SPECIAL EDUCATOR –B.Ed in Special Education recognized by the Rehabilitation Council of India for any disability. OR 01) Senior secondary with at least 50% marks. 02) Diploma in Special Educator recognized by the Rehabilitation Council of India in any disability.
EDUCATIONAL COUNSELOR –Essential Qualification: – M.A./M.Sc (Psychology) or M.A/M.Sc/M. Com with B.Ed/M.Ed and one year PG Diploma in Guidance and
Counseling.
Desirable Qualification: – Minimum 1-year experience in providing career/ educational counseling to students at schools. Or Working knowledge and experience in placement bureaus Or Registration with rehabilitation council of India as vocational counselor

फी: नाही  

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती: ऑफलाईन / ऑनलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 26,250 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय भंडारा, (महाराष्ट्र )- 441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व अर्ज बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* केंद्रीय विद्यालय भंडारा भरती 2022*

Kendriya Vidyalaya Bhandara Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय भंडारा भरती 2022

Kendriya Vidyalaya Bhandara has published a notification regarding the Posts PGT, TGT, PRT, Computer Instructor, Sports Instructor, Yoga Teacher, Nurse, Data Entry Operator (DEO) Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

***Contractual Walk-In-Interview***

What is Kendriya Vidyalaya Sangathan?

The Kendriya Vidyalaya Sangathan is a system of central government schools in India that are instituted under the aegis of the Ministry of Education.

केंद्रीय विद्यालय भंडारा मध्ये “PGT, TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, योगा शिक्षक, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 मार्च 2022

मुलाखत तारीख: 15 मार्च 2022 ते 16 मार्च 2022 ( 08:00 AM ) वाजता उपस्थित रहावे

पदाचे नाव: PGT, TGT, PRT, संगणक प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, योगा शिक्षक, नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

पद क्र  पदाचे नाव 
01 PGT 
02 TGT
03 PRT
04 संगणक प्रशिक्षक
05 क्रीडा प्रशिक्षक
06 योगा शिक्षक
07 नर्स
08 डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

PGT – B.E / B.Tech / B.Sc / Master Degree 
TGT – Bachelor’s Degree with B.Ed 
PRT – Bachelor’s Degree OR Senior Secondary from a recognized University/ Board with at least 50% marks and JBT/D.Ed. /B.Ed and passed in the CTET conducted by CBSE.
संगणक प्रशिक्षक – B.E., B.Tech ( CS)/ BCA/M.Sc.(Comp. Sci / IT)/ B.Sc (CS) 
क्रीडा प्रशिक्षक – Bachelor’s Degree or Master’s degree from a recognized University in Physical Education
योगा शिक्षक – Graduation in any subject or equivalent from a recognized university and one-year training in yoga from a recognized institution.
नर्स – Diploma in Nursing
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 12th with 35 WPM in English and 30 WPM in Hind, Extensive Knowledge of Computer application Degree will be preferred.

फी: नाही  

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया: मुलाखत

पगार: 21,250 ते 27,500 रुपये. 

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय भंडारा, (महाराष्ट्र )- 441906

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन व पॉलिसी वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

सुचना:

  • नोंदणीची वेळ फक्त सकाळी 08:00 ते सकाळी 10:00 पर्यंत असेल.
  • गरजेनुसार लेखी परीक्षाही घेतली जाईल.
  • इंग्रजी आणि हिंदीमध्ये ओघ आवश्यक आहे.
  • अनुभवाला प्राधान्य दिले जाईल.
  • उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • सर्व अटी आणि शर्ती KVS ने वेळोवेळी केलेल्या बदलांच्या अधीन आहेत.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.