दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय संघटना भरती 2022

Kendriya Vidyalaya Sangathan Bharti 2022 | केंद्रीय विद्यालय संघटना भरती 2022

Kendriya Vidyalaya Sangathan has published a notification regarding the Posts of Assistant Commissioner, Principal, Vice Principal, Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teachers (TGT), Librarian, Primary Teacher (Music), Finance Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Section Officer, Hindi Translator, Senior Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Stenographer Grade-II and Primary teacher Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Kendriya Vidyalaya Sangathan?

KVS ( Kendriya Vidyalaya Sangathan ) IS AN AUTONOMOUS BODY UNDER MINISTRY OF EDUCATION, GOVERNMENT OF INDIA

केंद्रीय विद्यालय संघटना मध्ये “सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक (संगीत), वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहायक विभाग अधिकारी, हिंदी अनुवादक, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ सचिवीय सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि प्राथमिक शिक्षक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 15/2022 & 16/2022

जाहिरात तारीख: 06 डिसेंबर 2022

अर्ज सुरु तारीख: 05 डिसेंबर 2022

शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2022 (11:59 PM)

पद संख्या: 6990+6414= 13404 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट कमिश्नर 52
02 प्रिंसिपल 239
03 वाइस प्रिंसिपल 203
04 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1409
05 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3176
06 लायब्रेरियन 355
07 प्राथमिक शिक्षक (संगीत) 303
08 फायनान्स ऑफिसर 06
09 असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 02
10 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 156
11 हिंदी ट्रांसलेटर 11
12 सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट 322
13 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट 702
14 स्टेनोग्राफर ग्रेड-II 54
15 प्राथमिक शिक्षक 6990

शैक्षणिक पात्रता: 

असिस्टंट कमिश्नर – 01) पदव्युत्तर पदवी 45% गुणांसह 02) B.Ed 03) 03 वर्षे अनुभव.
प्रिंसिपल – 01) पदव्युत्तर पदवी 45% गुणांसह 02) B.Ed 03) 02/03/08 वर्षे अनुभव.
वाइस प्रिंसिपल – 01) पदव्युत्तर पदवी 02) B.Ed 03) 02/06/10 वर्षे अनुभव.
पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 01) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह 02) B.Ed
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 01) संबंधित विषयात पदवी 50% गुणांसह 02) B.Ed.
लायब्रेरियन – लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
प्राथमिक शिक्षक (संगीत) – 01) 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह 02) संगीत विषयात पदवी.
फायनान्स ऑफिसर – B.Com 50% गुणांसह + 04 वर्षे अनुभव किंवा M.Com 50% गुणांसह + 03 वर्षे अनुभव किंवा CA/ICWA/MBA(फायनान्स)/PGDM (फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव.
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनिरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 01) पदवीधर 02) UDC चा 03 वर्षे अनुभव.
हिंदी ट्रांसलेटर – 01) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी 02) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट – 01) पदवीधर 02) UDC चा 03 वर्षे अनुभव.
ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट – 01) पदवीधर 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
स्टेनोग्राफर ग्रेड-II –  01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
प्राथमिक शिक्षक – 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 26 डिसेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ( कृपया जाहिरात बघावी )

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 35 ते 50 वर्षे.
पद क्र.3: 35 ते 45 वर्षे.
पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.5, 6, 8, 9, 10, & 11: 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.7, & 12: 30 वर्षांपर्यंत.
पद क्र.13 & 14: 27 वर्षांपर्यंत.

फी:

*Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पद क्र.1 ते 3: 2300/- Rs
पद क्र.4 ते 11 आणि 15: 1500/- Rs
पद क्र.12 ते 14: 1200/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात क्र: 15/2022 – पाहा 
जाहिरात क्र: 16/2022 – पाहा 


ऑनलाइन अर्ज: 📰 

असिस्टंट कमिश्नर, प्रिंसिपल आणि वाइस प्रिंसिपल – पाहा
शिक्षक (PGT) – पाहा
TGT &  प्राथमिक शिक्षक – पाहा
लायब्रेरियन & इतर शिक्षकेतर कर्मचारी – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.