दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Karnataka Bank Bharti 2022 | कर्नाटक बँक भरती 2022

Karnataka Bank Bharti 2022 | कर्नाटक बँक भरती 2022

Karnataka Bank has published a notification regarding the Posts of Clerk in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Karnataka Bank?

Karnataka Bank Limited is India’s twelfth largest old generation private sector bank. It is an ‘A’ Class Scheduled Commercial Bank based in Mangaluru in Karnataka, India

कर्नाटक बँक मध्ये लिपिक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 11 मे 2022

शेवटची तारीख: 21 मे 2022

पदाचे नाव: लिपिक

पद क्र  पदाचे नाव 
01 लिपिक

पात्रता: Graduates in any discipline with minimum of 60% marks

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC: 700/- Rs

SC/ST: 600/- Rs

वयोमर्यादा: 01 मे 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट]

पगार: 43,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.