दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC ( Staff Selection Commission ) Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन ( अंतर्गत ) भरती 2022

SSC Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Nursing Officer, Senior Research Assistant, Technical Officer, Senior Scientific Assistant, Agriculture Assistant, Senior Technical Officer, Pharmacist, Lab Assistant, Staff Car Driver, Medical Attendant, Care Taker, Data Processing Assistant, Photo Artist, Field Attendant, Research Associate, Technical Assistant, Surveyor, Technical Operator, Junior Technical Assistant, Multi Tasking Staff & other Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

***Government of India Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Staff Selection Commission***

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नर्सिंग अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कृषी सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्रायव्हर, वैद्यकीय परिचर, केअर टेकर, डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड अटेंडंट, संशोधन सहयोगी, तांत्रिक सहाय्यक, सर्वेक्षक, तांत्रिक ऑपरेटर, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, मल्टी टास्किंग कर्मचारी आणि इतर पदे करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: Phase-X/2022/Selection Posts

जाहिरात तारीख: 12 मे 2022

शेवटची तारीख: 13 जून 2022 (11:00 PM)

पद संख्या: 2065 जागा

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव
01 नर्सिंग ऑफिसर
02 सिनियर रिसर्च असिस्टंट
03 टेक्निकल ऑफिसर
04 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
05 एग्रीकल्चर असिस्टंट
06 सिनियर टेक्निकल ऑफिसर
07 फार्मासिस्ट
08 लॅब असिस्टंट
09 स्टाफ कार ड्राइव्हर
10 मेडिकल अटेंडंट
11 केयर टेकर
12 डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13 फोटो आर्टिस्ट
14 फील्ड अटेंडंट
15 रिसर्च असोसिएट
16 टेक्निकल असिस्टंट
17 सर्व्हेअर
18 टेक्निकल ऑपरेटर
19 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20 मल्टी टास्किंग स्टाफ

*उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा PDF मध्ये ( Page no. 86 ते  120 ) पद संख्या बद्दल माहिती दिली आहे.

शैक्षणिक पात्रता: 10वी पास/12वी पास/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

General/OBC: 100/- Rs

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा: (CBT) ऑगस्ट 2022

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.