दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MOIL Nagpur Bharti 2022 | ( Moil ) मोयल नागपूर भरती 2022

MOIL Nagpur Bharti 2022 | मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेड नागपूर भरती 2022

MOIL Nagpur has published a notification regarding the Posts Management trainee and Consultant Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MOIL?

MOIL (earlier known as Manganese Ore (India) Limited) is a mini Ratna state-owned manganese ore mining company headquartered in Nagpur, India. MOIL is an ‘A’ Miniratna Company under the Ministry of Steel, Government of India.

मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सल्लागार या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: MT-HR/05/2022 and Advt.No: Cons/05/2022

जाहिरात तारीख: 11 मे 2022

शेवटची तारीख:

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी –  04 जून 2022
सल्लागार – 31 मे 2022

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सल्लागार

पद संख्या: 10

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी  04
02 सल्लागार ( कर्मचारी )  01
03 सल्लागार ( जियोलॉजी ) 03
04 सल्लागार ( सेफ्टी एंड एनवायरनमेंट )  02

पात्रता: ( Retired Employee of PSU ) 

Minimum 17/19/21 years as an Executive in Personnel/HR Department and retired as Executive at the level of E-07/E-08/E-09 respectively in CPSES or retired from the equivalent position from Central/State Government Departments / Undertakings / Enterprises /Union Territories and Autonomous Bodies under State/Central Government / Academic Institutes / Domain Expert.

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

फी: नाही 

वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी 65 वर्षापर्यंत

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Manager (Pers.), Recruitment Section, MOIL Ltd, MOIL Bhavan, 1-A, Katol Road, Nagpur-440 013

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी जाहिरात बघा: 📰 पाहा

सल्लागार जाहिरात बघा: 📰 पाहा

( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

src: 10 may  ( eh ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.