WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Jute Corporation of India Limited Bharti 2024 | ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

Jute Corporation of India Limited Bharti 2024 | ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

Jute Corporation of India Limited has published a notification regarding the Posts of Accountant, Junior Assistant & Junior Inspector Posts in 2024. Candidates who are interested can read the notification.

What is a Jute Corporation of India Limited?

A government of india enterprise, It comes under the Ministry of Textiles.

The Jute Corporation of India Limited (JCI) was set up in 1971 under Companies Act,1956 as an official agency by the Government of India with the aim to provide minimum support price (MSP) to the jute cultivators and work as a helping hand in the raw jute sector and does commercial trading in raw jute and allied products.

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “अकाउंटंट, ज्युनियर असिस्टंट आणि ज्युनियर इंस्पेक्टर” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.:  02/24

जाहिरात तारीख: 12 सप्टेंबर 2024

शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024

पदाचे नाव: अकाउंटंट, ज्युनियर असिस्टंट आणि ज्युनियर इंस्पेक्टर

पद संख्या: 90

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
01 अकाउंटंट 23
02 ज्युनियर असिस्टंट 25
03 ज्युनियर इंस्पेक्टर 42

शैक्षणिक पात्रता: 

अकाउंटंट – M.Com + 05 वर्षे अनुभव किंवा B.Com + 07 वर्षे अनुभव
ज्युनियर असिस्टंट – 01) पदवीधर 02) MS word & Excel 03) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
ज्युनियर इंस्पेक्टर – 01) 12वी उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव

फी: 

General/OBC/ExSM: 250/- Rs

SC/ST/PWD:फी नाही

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 21,500 Rs ते 1,15,500 Rs ( Level 10 )

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाईन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now