दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ECGC Bharti 2024 | एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

ECGC Bharti 2024 | एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

ECGC has published a notification regarding the Posts of Probationary Officer (PO) in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is ECGC?

The ECGC( Export Credit Guarantee Corporation of India Ltd ) is a Public Sector enterprise, wholly owned by the Government of India, with the objective of promoting exports from the country by providing credit risk insurance and related services for exports.

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “प्रोबेशनरी ऑफिसर (PO)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 

जाहिरात तारीख: 16 सप्टेंबर 2024

शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

पद संख्या: 40 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 40

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

General/OBC: 900/-Rs

SC/ST/PWD: 175/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

परीक्षा: 16 नोव्हेंबर 2024

पगार: 53,600 ( + भत्ते ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.