WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये 10वी पास च्या विद्यार्थ्यांना संधी

NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2024

NABARD has published a notification regarding the recruitment of Office Attendant (Group C) posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NABARD?

NABARD is India’s apex development bank, established in 1982 under an Act of Parliament to promote sustainable and equitable agriculture and rural development.

Applications are invited from Indian citizens for the post of Office Attendant in Group ‘C’ in the Subordinate Service in National Bank for Agriculture and Rural Development (NABARD). Candidates can apply only ON-LINE on NABARD website www.nabard.org between 02 October 2024 and 21 October 2024. NABARD is an all India Apex Organization, wholly owned by Government of India and is equal opportunity employer.

जाहिरात क्र.: 03 /Office Attendant/2024-25

जाहिरात तारीख: 02 ऑक्टोबर 2024

शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव: ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) 

एकूण पद संख्या: 108 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)  108

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 35 जागा ) 

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

General/OBC: 450/- Rs

SC/ST/PWD/ExSM: 50/- Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

परीक्षा (तारीख): 21 नोव्हेंबर 2024

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा ( 02 ऑक्टोबर 2024 पासून सुरु ) 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


* राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती *

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) Recruitment 2020 |(NABARD) भरती २०२०

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) ने Subordinate Service गट ‘सी’ मधील Office Attendant रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात. (NABARD) मधे 73 पदांची भरती |

 National Bank for Agriculture and Rural Development  द्वारे NABARD Office Attendant रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिली आहे.

शेवटची तारीख: 12-01-2020

जाहिरात क्र: 05/Office Attendant/2019-20

एकूण पदे: 73

पदाचे नाव: NABARD Office Attendant

🎓विभागाचे नाव:  National Bank for Agriculture and Rural Development

शैश्निक पात्रता:

  • 10th pass / दहावी पास

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 भारत

अर्ज पद्धतिऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी:

  • सर्वसामान्यांसाठी: 524 रु / –
  • एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / एक्स-एससाठी: Rs. 50/-

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:   25-12-2019

🔴  शेवटची तारीख: 12-01-2020

🔴अर्ज Print करण्यासाठी शेवटची तारीख: 27-01-2020

🔴ऑनलाईन परीक्षेची तारीख (तात्पुरती): फेब्रुवारी 2020

अर्ज करा: Apply Online

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा 

अप्लाई कस करायच:  Apply Online वर क्लिक करां 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now