Central Silk Board Bharti 2024 | केंद्रीय रेशीम मंडळ भरती 2024
Central Silk Board Bharti 2024 | केंद्रीय रेशीम मंडळ भरती 2024
Central Silk Board has published a notification regarding the Posts of Scientist-B (Pre Cocoon) Posts in 2024. Candidates who are interested can read the notification.
What is a Central silk board?
Central Silk Board Comes under the Ministry of Textiles, Government of India.
केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये “सायंटिस्ट-B (Pre Cocoon)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: CSB/01/2024
जाहिरात तारीख: 10 सप्टेंबर 2024
शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2024
पदाचे नाव: सायंटिस्ट-B (Pre Cocoon)
पद संख्या: 122
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
सायंटिस्ट-B (Pre Cocoon) | 122 |
शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी [ Masters Degree in (Science/ Agricultural Science) ]
फी:
General/OBC/EWS: 1000/-Rs
SC/ST/PWD/महिला:फी नाही
वयोमर्यादा: 05 सप्टेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पगार: 56,100 Rs ते 1,77,500 Rs ( Level 10 )
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
मुदतवाढ शुद्धिपत्रक : पाहा
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*(Central Silk Board Bharti 2022*Central Silk Board Bharti 2022 | केंद्रीय रेशीम मंडळ भरती 2022
Central Silk Board has published a notification regarding the Posts of Assistant Director (A & A), Computer Programmer, Assistant Superintendent, Stenographer, Library & Information Assistant, Junior Engineer, Upper Division Clerk (UDC), & Cook Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.
What is a Central silk board?
Central Silk Board Comes under the Ministry of Textiles, Government of India.
केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये “सहाय्यक संचालक, संगणक प्रोग्रामर, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, उच्च विभाग लिपिक (यूडीसी), आणि कुक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2022
शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
पदाचे नाव: सहाय्यक संचालक, संगणक प्रोग्रामर, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, उच्च विभाग लिपिक (यूडीसी), आणि कुक
पद संख्या: 142
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
***ग्रुप-A*** | ||
01 | असिस्टंट डायरेक्टर (A & A) | 04 |
***ग्रुप-B*** | ||
02 | कॉम्प्युटर प्रोग्रामर | 01 |
03 | असिस्टंट सुपरिटेंडेंट (एडमिन) | 25 |
04 | असिस्टंट सुपरिटेंडेंट (टेक) | 05 |
05 | स्टेनोग्राफर (ग्रेड-I) | 04 |
06 | लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट | 02 |
07 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 05 |
08 | ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) | 04 |
***ग्रुप-C*** | ||
09 | उच्च श्रेणी लिपिक (UDC) | 85 |
10 | स्टेनोग्राफर (ग्रेड-II) | 04 |
11 | फील्ड असिस्टंट | 01 |
12 | कुक | 02 |
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट डायरेक्टर (A & A) – CA/MBA/M.Com/इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजमधून पात्र कंपनी सेक्रेटरी |
कॉम्प्युटर प्रोग्रामर – द्वितीय श्रेणी कॉम्प्युटर सायन्स पदवी + इलेक्ट्रॉनिक्स डाटा प्रोसेसिंग (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव किंवा विज्ञान/गणित/सांख्यिकी/वाणिज्य पदवी + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन PG डिप्लोमा + (EDP) मध्ये 02 वर्षे अनुभव |
असिस्टंट सुपरिटेंडेंट (एडमिन) – 01) पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट सुपरिटेंडेंट (टेक) – प्राणीशास्त्र/वनस्पतिशास्त्र/कृषी/सेरीकल्चर पदवी किंवा समतुल्य 50% गुणांसह |
स्टेनोग्राफर (ग्रेड-I) – 01) पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव 03) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @120 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 75 मिनिटे (इंग्रजी), 95 मिनिटे (हिंदी). |
लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन असिस्टंट – 01) लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी 02) 02 वर्षे अनुभव |
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा |
ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) – 01) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी 02) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव. |
उच्च श्रेणी लिपिक (UDC) – 01) पदवीधर 02) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. |
स्टेनोग्राफर (ग्रेड-II) – 01) पदवीधर 02) 05 वर्षे अनुभव 03) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी). |
फील्ड असिस्टंट – 10वी उत्तीर्ण किंवा सेरीकल्चर डिप्लोमा. |
कुक – 01) कॅटरिंग डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव |
फी:
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1: General/OBC/EWS/ExSM: 1000/- Rs
पद क्र.2 ते 12: General/OBC/EWS: 750/- Rs
किमान: 18 ते 35 वर्षे ( कृपया जाहिरात बघावी )
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पगार: 19,900 Rs ते 1,77,500 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.