BIS Bharti 2024 | भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांची भरती ( पात्रता किमान 10वी पास )
Bureau of Indian Standards (BIS) Bharti 2024 | भारतीय मानक ब्यूरो भरती 2024
Bureau of Indian Standards (BIS) published a notification regarding the Posts of Group A, B & C Posts (Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Senior Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, Technical Assistant, Senior Technician, Technician in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
What is BIS?
The Bureau of Indian Standards (BIS) is the National Standards Body of India under Department of Consumer affairs, Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution, Government of India.
भारतीय मानक ब्यूरो मध्ये असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, स्टेनोग्राफर. सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: 01/2024/ESTT
जाहिरात तारीख: 09 सप्टेंबर 2024
शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
पदाचे नाव: असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, स्टेनोग्राफर. सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन
एकूण पद संख्या: 345 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) | 01 |
02 | असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) | 01 |
03 | असिस्टंट डायरेक्टर (Hindi) | 01 |
04 | पर्सनल असिस्टंट | 27 |
05 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 43 |
06 | असिस्टंट (Computer Aided Design) | 01 |
07 | स्टेनोग्राफर | 19 |
08 | सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 128 |
09 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 78 |
10 | टेक्निकल असिस्टंट (Laboratory) | 27 |
11 | सिनियर टेक्निशियन | 18 |
12 | टेक्निशियन (Electrician/Wireman) | 01 |
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) – 01) CA/CWA/MBA (Finance) 02) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) – 01) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा 02) 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (Hindi) – 01) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02) 05 वर्षे अनुभव |
पर्सनल असिस्टंट – 01) पदवीधर 02) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी). |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 01) पदवीधर 02) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 03) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी. |
असिस्टंट (Computer Aided Design) – BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर – 01) पदवीधर 02) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 03) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि. |
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट – 01) पदवीधर 02) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट – 01) पदवीधर 02) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; 03) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे) |
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण] |
सिनियर टेक्निशियन – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) 02) 02 वर्षे अनुभव |
टेक्निशियन (Electrician/Wireman) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Electrician/Wireman) |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2024, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
पद क्र.2: 29 ते 42 वर्षे
पद क्र.3: 27 ते 40 वर्षे
फी: [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
पद क्र.1 ते 3: General/OBC: 800/- Rs
पद क्र.4 ते 12: General/OBC: 500/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 19,900 Rs ते 1,77,500 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*(BIS) Bharti 2022*BIS Bharti 2022 | भारतीय मानक ब्यूरो भरती 2022
Bureau of Indian Standards (BIS) has published a notification regarding the Posts of Director, Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Senior Secretariat Assistant, Horticulture Supervisor, Technical Assistant, & Senior Technician Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is BIS?
The Bureau of Indian Standards (BIS) is the National Standards Body of India under Department of Consumer affairs, Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution, Government of India
भारतीय मानक ब्यूरो मध्ये संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 2/2022/ESTT
जाहिरात पब्लिश तारीख: 16 एप्रिल 2022
शेवटची तारीख: 09 मे 2022
पदाचे नाव: संचालक, सहायक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ
पद संख्या: 276 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | डायरेक्टर (लीगल) | 01 |
02 | असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) | 01 |
03 | असिस्टंट डायरेक्टर (एडमिन & फायनान्स) | 01 |
04 | असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग & कंस्यूमर अफेयर्स) | 01 |
05 | पर्सनल असिस्टंट | 28 |
06 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 47 |
07 | असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) | 02 |
08 | स्टेनोग्राफर | 22 |
09 | सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट | 100 |
10 | हॉर्टिकल्चर सुपरवायझर | 01 |
11 | टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) | 47 |
12 | सिनियर टेक्निशियन | 25 |
शैक्षणिक पात्रता:
डायरेक्टर (लीगल) – प्रतिनियुक्ती |
असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) – (1) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (2) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अनुवादाचा 05 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (एडमिन & फायनान्स) – (1) MBA किंवा पर्सोनल मॅनेजमेंट/HR मॅनेजमेंट PG पदवी/PG डिप्लोमा (2) 03 वर्षे अनुभव |
असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग & कंस्यूमर अफेयर्स) – (1) MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशन/समाजकार्य PG पदवी किंवा PG डिप्लोमा (2) 05 वर्षे अनुभव |
पर्सनल असिस्टंट – (1) पदवीधर पदवी (2) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल. |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर – (1) पदवीधर पदवी (2) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल. (3) संगणक कौशल्य मध्ये पात्रता कौशल्य चाचणी. |
असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) – (1) विज्ञानात पदवीधर पदवी+टायपोग्राफीचे ज्ञान/ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) Auto CAD 05 वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर – (1) पदवीधर पदवी (2) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-5 पर्यंत चाचणी असेल. |
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट – (1) पदवीधर पदवी (2) संगणक कौशल्य: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेडशीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉईंटमध्ये चाचणी (मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट) – पंधरा मिनिटे |
हॉर्टिकल्चर सुपरवायझर – 10वी उत्तीर्ण |
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/माइक्रोबायलोजी) [SC/ST: 50% गुण] |
सिनियर टेक्निशियन – (1)10वी उत्तीर्ण (2) ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/सुतार/प्लंबर/टर्नर/वेल्डर) (3) 02 वर्षे अनुभव |
फी:
Fee: [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.2 ते 4: General/OBC: ₹800/-
पद क्र.5 ते 12: General/OBC: ₹500/-
वयोमर्यादा: 09 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: 19,900 Rs ते 2,09,200 Rs
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा 19 एप्रिल 2022 ( पासून अर्ज सुरु )
अधिकृत वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: lm