Bail Pola Status 2024 | Happy Bail Pola Whatsapp Status 2024 ( बैल पोळा स्टेटस 2024 )
Here in this blog post, we will share your of the Bail Pola status 2024 festival, We will share with you some images and videos of the bail pola. You can use this Video or Image for your Whatsapp Status.
So in other words we can say the Bail pola WhatsApp Status 2024.
What is Bail pola? ( बैलपोळा म्हणजे का्य? )
भारतीय संस्कृतीत साज-या केल्या जाणा-या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या सणाला विशेष महत्व आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे.
श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण सुरू होतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांसोबतच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. या सणामध्ये शेतकरी उत्साही असतात.
Now we will see the whatsapp Satus for Bail pola in 2024.
Bail pola Whatsapp Status 2024
1) Happy pola 2024
2)पोला च्या हार्दिक शुभेच्या मित्रानो
3) महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांध्वाना व चडका मालकाना बैलपोला निमीत्त खुप खुप हार्दिक शुभेच्या
4) साहेब शेत्कार्च्याची औलाद आहे, तुम्ही आम्हाला घोड़े लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू बैल
आणि लक्षात ठेवा बैल काही एकटा येत नाही, जोड़ी ने येतो ते पण नागरा सकट ( पोला च्या हार्दिक शुभेच्या )
And here are the Bail Pola Whatsapp Status Video.
Bail Pola Whatsapp status Video 2024
खालील स्टेटस डाउनलोड करण्याकरिता विडियो ला दाबुन ( press ) करुण ठेवा डाउनलोड करण्याची लिंक मिळेल
Bail Pola Whatsapp status Video 01
Bail Pola Whatsapp status Video 02
Bail Pola Whatsapp status Video 03
Bail Pola Whatsapp status Video 04
Bail Pola Whatsapp Status images 2024
Bail Pola Whatsapp Status Videos from YouTube
You can download this Status with Third-party Apps like Vidmate or any other.
So hope you guys get the WhatsApp status of bail pola in 2024