दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर भरती 2022

Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर भरती 2022

Jilhadhikari Karyalaya Nagpur has published a notification regarding the Posts of Special Public Prosecutor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर मध्ये “विशेष सरकारी वकील” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 01 मार्च 2022

शेवटची तारीख: 11 मार्च 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विशेष सरकारी वकील

पद क्र  पदाचे नाव 
01 विशेष सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता: Law Degree ( कृपया जाहिरात बघावी ) 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे 

फी: नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (गृह विभाग) नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.