दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bank Note Press Bharti 2022 | बँक नोट प्रेस भरती 2022

Bank Note Press 2022 | बँक नोट प्रेस भरती 2022

Bank Note Press has published a notification regarding the Posts of Junior Technician in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is SPMCIL?

Security Printing and Minting Corporation of India Limited (SPMCIL), a wholly owned Schedule ‘A’ Miniratna Category-I company of Government of India,

बँक नोट प्रेस मध्ये “ज्युनियर टेक्निशियन ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्रमांक: BNP/HR/03/2022

जाहिरात तारीख: 26 फेब्रुवारी 2022

अर्ज सुरु तारीख: 26 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 28 मार्च 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन

पद संख्या: 81

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) 60
02 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) 19
03 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) 02

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) – ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – ITI (प्रिंटिंग ट्रेड)
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

फी: 

General/OBC/EWS: ₹600/-

[SC/ST: ₹200/-]

नोकरी ठिकाण: देवास (MP)

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

वयोमर्यादा: 28 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 18,780 ते  67,390 /- Rs 

परीक्षा (Online): एप्रिल/मे 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.