दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Deori Jobs 2022 | देवरी तालुक्यातील जॉब्स: 26 फेब्रुवारी 2022

Gondia Private Jobs 2022 | ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Gondia, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Deori taluka from the Gondia District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

C.S. ENGLISH PUBLIC SCHOOL, DEORI Dist. Gondia has published a notification regarding the Posts of TGT, PRT, Pre – Primary Teacher, PPRT, Computer Teacher, Front Desk Operator, Sport Teacher, Music Teacher,Dance Teacher, Librarian, Arts and Craft, Peon & Ayas in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, देवरी जि.गोंदिया

जाहिरात पब्लिश तारीख: 26 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 10 मार्च 2022 ( रिज्यूमे पाठवन्याची )  

मुलाखत तारीख: 13 मार्च 2022 [ ( 10:00 AM ते 03:00 PM ) वाजता ]

विद्यालय चे नाव: सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, देवरी जि.गोंदिया

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  
01 TGT
02 PRT
03 Pre – Primary Teacher
04 PPRT
05 Computer Teacher
06 Front Desk Operator
07 Sport Teacher
08 Music Teacher
09 Dance Teacher
10 Librarian
11 Arts and Craft 
12 Peon & Ayas 

पात्रता:

TGT – M.SC/MA/BSc/BA with B.Ed. 
PRT – B.SC/BA with B.Ed
Pre – Primary Teacher – Graduate with Montessori/NTT
PPRT – H.SC/MA/B.SC/BA with B.Ed./D.Ed.
Computer Teacher – B.Sc.(Computer/B.CA/BSc)IT)
Front Desk Operator – Graduate with good communication skill
Sport Teacher  – MPED / BPED
Music Teacher – MA / BA ( Music ) / B.Ed 
Dance Teacher – Degree / Diploma in Dance 
Librarian – M.Lib / B.Lib 
Arts and Craft – HFA / BFA 
Peon & Ayas –  SSC / HSC 

नोकरी ठिकाण: देवरी जि.गोंदिया.

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

मुलाखत पत्ता: सी.एस. इंग्लिश पब्लिक स्कूल, देवरी जि.गोंदिया

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: eh

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]