दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BEL Bharti 2022 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( नागपुर आणि पुणे ) भरती 2022

BEL Bharti 2022 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2022

BEL Bharti has published a notification regarding the Posts of Project Engineer-I & Trainee Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is BEL?

Bharat Electronics Limited is an Indian Government-owned aerospace and defence electronics company. It primarily manufactures advanced electronic products for ground and aerospace applications. BEL is one of nine PSUs under the Ministry of Defence of India.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “प्रोजेक्ट इंजिनिअर-I आणि ट्रेनी इंजिनिअर-I ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 16 मार्च 2022

पदाचे नाव: प्रोजेक्ट इंजिनिअर-I आणि ट्रेनी इंजिनिअर-I

पद संख्या: 20

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) 10
02 प्रोजेक्ट इंजिनिअर-I (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) 02
03 ट्रेनी इंजिनिअर-I 08

शैक्षणिक पात्रता: 

प्रोजेक्ट इंजिनिअर-I (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) – (1) BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) (2) 02 वर्ष अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) – (1) BE/B.Tech/(सिव्हिल/इलेक्ट्रिकल) (2) 02 वर्ष अनुभव
ट्रेनी इंजिनिअर-I – BE/B.Tech/(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) 

फी:  Demand Draft ( DD ) 

प्रोजेक्ट इंजिनिअर-I: 500 Rs

ट्रेनी इंजिनिअर-I: 200 Rs

नोकरी ठिकाण: पुणे आणि नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाइन ईमेल / ऑफलाइन 

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 30,000/- Rs ते 50,000 Rs

अर्ज पाठविण्याचा (ईमेल) ID: [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.