दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalay Wardha Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा भरती 2022

Jilhadhikari Karyalay Wardha Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा भरती 2022

Jilhadhikari Karyalay Wardha has published a notification regarding the Posts of Special Assistant Government Prosecutor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा मध्ये “विशेष सहायक सरकारी अभियोक्ता” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 27 जानेवारी 2022

शेवटची तारीख09 फेब्रुवारी 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विशेष सहायक सरकारी अभियोक्ता

एकूण पद संख्या: 07

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विशेष सहायक सरकारी अभियोक्ता 07

शैक्षणिक पात्रता: 

  • अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.
  • उमेदवार वकील संघाचा सदस्य असावा.
  • उमेदवारास कमीत कती 05 वर्ष फौजदारी प्रकरणे चालविण्याचा अनुभव असावा. तसेच अनुभवाबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची यादीनुसार छायांकीत प्रती सादर करावे. A) मराठी/इंग्रजी/हिंदी भाषेचे ज्ञान असल्याबाबत प्रमाणपत्र  B) बार कॉन्सील नोंदणीचे प्रमाणपत्र 03 बार असोसियनचे नोंदणी प्रमाणपत्र
  • कायदयाची पदवी 
  • उमेदवारावर कोणत्याही प्रकारची फौजदारी स्वरुपाची केस प्रलंबित नसावी किंवा त्यास शिक्षा झालेली नसावी.

नोकरी ठिकाण: वर्धा

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे 

  • सर्व साधारण उमेदवारांसाठी: 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 43 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय (गृह विभाग), वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )