दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhandara Rojgar Melawa Bharti 2022 | भंडारा ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022

Bhandara Rojgar Melawa Bharti 2022 | भंडारा ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022

( Mahaswayam ) Skill Development, Employment and Entrepreneurship, Divisional Commissionerate, Bhandara has published a notification regarding the recruitment of Private Employer vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

भंडारा ऑनलाईन रोजगार मेळावा ( कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय ) मध्ये  खासगी नियोक्ता साठी जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 जानेवारी 2022

मेळाव्याची तारीख: 25 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022

अर्ज पध्दती: ऑनलाईन

राज्य: महाराष्ट्र 

विभाग: भंडारा

जिल्हा: भंडारा

फी: नाही 

नोकरी ठिकाण: भंडारा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

नोट: सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.


***भंडारा ऑनलाईन रोजगार मेळावा भरती 2022 सविस्तर माहिती***

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा कार्यालयाच्यावतीने 25 ते 28 जानेवारी पर्यंत जिल्हास्तरीय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महास्वयम पोर्टल वर रजिस्ट्रेशन कस करायच?

1) त्यासाठी विद्यार्थ्याने https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायच आहे.

2) तरी उमेदवारांनी मोझिला फायर फॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करून या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in/ ओपन करावे.

3) आपल्या युजरनेम व पासवर्डवरून लॉगीन करावे उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास नोंदणी प्रक्रीया पूर्ण करावी.

4) स्क्रीन वर डाव्याबाजूस दिसणाऱ्या पं. दीनदयाल उपाध्याय जॉब फेयर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्ह्याची निवड करून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वर दिसणार्या पर्यायापैकी व्हेकेंसी लिस्टींग या पर्यायावर क्लिक करून येणारा संदेश कळजी पुर्वक वाचावा व आय ॲग्री बटनवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्यात पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, कौशल्य यानुसार प्राधान्यक्रम निश्चित करून पदांना अपाय करावे. .

ऑनलाइन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा यांनी केले आहे.

src: nr/bha/22/jan/2022