दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Cotton Corporation of India Akola Bharti 2022 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

Cotton Corporation of India Akola Bharti 2022 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2022

Cotton Corporation of India Akola has published a notification regarding the Posts of Steno Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये स्टेनो या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022 ( 11:00 AM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: स्टेनो 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 स्टेनो 02

पात्रता: कृपया जाहिरात बघावी

  • कोणत्याही शाखेत पदवी 
  • 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाइन  

अर्ज पाठविण्याचा पत्ता: द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पॅरास्कर टॉवर्स, पहिला मजला विद्या नगर, अकोला- 444001

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा