दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा भरती 2022

Jilhadhikari Karyalay Bhandara Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा भरती 2022

Jilhadhikari Karyalay Bhandara has published a notification regarding the Posts of Chartered Accountant ( CA ) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा मध्ये “सनदी लेखापाल” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 जानेवारी 2022

शेवटची तारीख04 फेब्रुवारी 2022  

पदाचे नाव: सनदी लेखापाल

पद क्र  पदाचे नाव 
01 सनदी लेखापाल

शैक्षणिक पात्रता: 

  • सनदी लेखापाल हा नियंत्रक व महालेखापाल, भारत सरकार यांच्या मंडळामध्ये नोंदीत असावा. 
  • सनदी लेखापाल हा (Empancelled in CAG) राज्य व केंद्र शासनाच्या इतर विभागाचे लेखापरीक्षण केलेला असावा. 
  • सनदी लेखापाल केंद्र व राज्य शासनाच्या काळ्या यादीत नसावे.

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )