WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे 18,000/- रुपये पगारची नोकरी ( जाणून घ्या माहिती )

Jilhadhikari Karyalay Chandrapur Bharti 2023 | जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर भरती 2023

Jilhadhikari Karyalay Chandrapur ( Collector Office )  has published a notification regarding the Posts of Taluka Manager in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर मध्ये तालुका व्यवस्थापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 ( 06:15 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: तालुका व्यवस्थापक

पद संख्या: 03 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 तालुका व्यवस्थापक 03

शैक्षणिक पात्रता: 

01) शासनमान्य विदयापिठाचा कोणत्याही शाखेचा पदविधर

02) व्यवस्थापक पदव्युत्तर पदवी MBA/MPM/MSW यांना प्राधान्य राहील.

03) संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र)

04) टंकलेखन मराठी व इंग्रजी 30-40 स्पीड 

नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर

फी: नाही 

https://64.227.188.117/wcl-nagpur-bharti-2023/

पगार: 18,000/- रुपये + 2,000/- रुपये (प्रवास खर्च).

अर्ज: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर ( जमीन शाखा ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

*हि कंत्राटी पद भरती आहे ( 06 महिन्याकरिता )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now