दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ECHS Bharti 2023: या डिपार्टमेंट मध्ये 10वी पास च्या उमदेवारांना नोकरी ची संधी

ECHS Bharti 2023 | माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत भरती

ECHS ( Ex-Serviceman Contributory Health Scheme ) published a notification regarding the Posts of OIC Polyclinic, Medical Officer, Dental Officer, Lab Technician, Pharmacist, and other posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ECHS?

Ex-Serviceman Contributory Health Scheme ( ECHS ) Comes under the department of ESW, Ministry of defence.

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अंतर्गत OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर पदे या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

पदाचे नाव: OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर पदे

एकूण पद संख्या: 21 जागा  

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 OIC पॉलीक्लिनिक  01
02 वैद्यकीय अधिकारी 01
03 दंत अधिकारी 02
04 लॅब तंत्रज्ञ 01
05 फार्मासिस्ट 01
06 चालक 02
07 चौकीदार 02
08 महिला परिचर 03
09 सफाईवाला 03
10 लिपिक 03
11 रेडिओग्राफर 01
12 दंत तंत्रज्ञ 01

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी अनुभव बघण्यासाठी 

OIC पॉलीक्लिनिक  – पदवी
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस 
दंत अधिकारी – बीडीएस
लॅब तंत्रज्ञ – 01) बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) 02) 03 वर्षे अनुभव
फार्मासिस्ट – 01) बी फार्मसी किंवा किंवा 10+2 विज्ञान प्रवाहासह 02) 03 वर्षे अनुभव
चालक – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
चौकीदार – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
महिला परिचर – साक्षर
सफाईवाला – साक्षर
लिपिक – पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
रेडिओग्राफर – 01) रेडिओग्राफर डिप्लोमा / 1 वर्ग DH / DORA कोर्स (सशस्त्र दल) 02) 02) 03 वर्षे अनुभव
दंत तंत्रज्ञ – मान्यताप्राप्त संस्था / बोर्डामधुन 10+2 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: वर्धा, अकोला, अमरावती (महाराष्ट्र)

फी: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

सरकारी नोकरी: या कंपनी मध्ये ( ITI, डिप्लोमा आणि ग्रेजुएशन ) च्या विद्यार्थ्यांना जॉब ची संधी

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303

पगार: 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.