दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RTMNU: नागपूर विद्यापीठ मध्ये जास्त पगारची नोकरी ( बघून घ्या माहिती )

RTMNU Bharti 2023 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती 2023

RTMNU has published a notification regarding the Posts of Assistant Professor in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

***The appointment of full-time tenure teaching post of ASSISTANT PROFESSOR in the Department of Dr. Ambedkar Chair, RTMNU***

What is RTMNU?

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, formerly Nagpur University, is a public state university located in Nagpur, Maharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मध्ये सहायक प्राध्यापक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: RTMNU/GA/1364

जाहिरात तारीख: 13 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2023 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

पद संख्या: 01 जागा 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 सहायक प्राध्यापक 01

शैक्षणिक पात्रता: 

01) भारतीय विद्यापीठातील संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (समतुल्य) किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठामधून समतुल्य पदवी.

02) पीएच.डी. पदवी

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: ऑनलाईन भरायची आहे 

  • खुला प्रवर्ग –  500/- रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 300/- रुपये

वयोमर्यादा: 60 वर्षापर्यंत

WCL ( वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ) नागपूर भरती 2023; पात्रता किमान 10वी पास ( जाणून घ्या माहिती )

पगार: 7 वा वेतन आयोगानुसार ( सुधारित वेतनश्रेणी आणि महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले ) 

अर्ज: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Campus, Ambazari Road, Nagpur – 440 033 (M.S.), India.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

शुद्धिपत्रक बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.