दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Army Bharti 2020 | भारतीय सेना भरती 2020

Indian Army Bharti 2020 | भारतीय सेना भरती 2020

Indian Army has published a notification regarding the recruitment of  Soldier General Duty (Women Military Police) vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

भारतीय सेना मध्ये  सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 31-08-2020

पद संख्या: 99 जागा

पदाचे नाव: सैनिक सामान्य कर्तव्य (महिला सैन्य पोलिस)

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

उंची ( Height): 152 सीएमएस ( CMS )

वजन( Weight ): सैन्याच्या वैद्यकीय मानदंडानुसार उंची आणि वयानुसार प्रमाण.

छातीचा विस्तार( Chest Expansion): छातीचा विस्तार 05 सेमी वाढविण्यासाठी उमेदवार सक्षम असावा.

वयोमर्यादा: 17 ते 21 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा