दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Pune Bharti 2020 | Zilla Parishad पुणे भरती 2020

ZP Pune Bharti 2020 | ZP पुणे भरती 2020

ZP Pune has published a notification regarding the recruitment of   AYUSH Medical Officer, Medical Officer BDS, Staff Nurse, Health Worker, Data Entry Operator vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

ZP पुणे  मध्ये  आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी BDS, स्टाफ नर्स (अधिपरिचारिका), आरोग्यसेविका, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 16-08-2020

अर्ज सुरु होण्याची तारीख:  09-08-2020

पद संख्या:  1120 जागा

पदाचे नाव: आयुष वैद्यकीय अधिकारी,, वैद्यकीय अधिकारी BDS, स्टाफ नर्स (अधिपरिचारिका), आरोग्यसेविका, डाटा एन्ट्री ऑपरेटर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 आयुष वैद्यकीय अधिकारी 256
02 वैद्यकीय अधिकारी BDS 56
03 स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) 300
04 आरोग्यसेविका 476
05 डाटा एन्ट्री ऑपरेटर 32

शैक्षणिक पात्रता: 

आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS
वैद्यकीय अधिकारी BDS – BDS
स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) – GNM / B.Sc Nursing
आरोग्यसेविका – ANM 
डाटा एन्ट्री ऑपरेटर – Any Degree with Typing

नोकरीचे ठिकाण: पुणे

पगार: 17000 ते 28000 /-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा