दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

IBPS Bharti 2020 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) भरती 2020

IBPS Bharti 2020 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) भरती 2020

IBPS has published a notification regarding the recruitment of  PO (PROBATIONARY OFFICERS/ MANAGEMENT TRAINEES) vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्ये  पो (प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनिंग) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  26 ऑगस्ट 2020

पद संख्या: 1417 जागा

पदाचे नाव: पो (प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनिंग)

शैक्षणिक पात्रता: डिग्री ( पदवी )

फीस:

खुला प्रवर्ग – रु. 850/-

राखीव प्रवर्ग – रु. 175/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा