Government Polytechnic Arvi Bharti 2021 | शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2021
Government Polytechnic Arvi Bharti 2021 | शासकीय तंत्रनिकेतन आर्वी भरती 2021
Government Polytechnic Arvi has published a notification regarding the Posts of Guest Lecturer in the 2021. Candidates who are interested can read the notification and apply.
अरवी हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपरिषद आहे.
शासकीय तंत्रनिकेतन आर्वी मध्ये अतिथी अधिव्याख्याता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: अतिथी अधिव्याख्याता
मुलाखत तारीख: 26 ऑगस्ट 2021 ( सकाळी 11:00 वाजता )
पद क्र | पदाचे नाव |
01 | अतिथी अधिव्याख्याता |
शैक्षणिक पात्रता: Degree / Post Graduate Degree
फी: नाही
नोकरी ठिकाण: आर्वी, वर्धा (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण: शासकीय तंत्रनिकेतन, देऊरवाडा रोड, आर्वी, वर्धा – 442201
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा