दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Tirupati Urban Co-Op Bank Nagpur Bharti 2021 | तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर भरती 2021

Tirupati Urban Co-Op Bank Nagpur Bharti 2021 | तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर भरती 2021

Tirupati Urban Co-Op Bank Nagpur has published a notification regarding the Posts of IT Head, Marketing Head, and Marketing Officer in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

Tirupati Urban Co-Op Bank Nagpur is Established by Hon. Shri Dattaji Meghe, former Member of Parliament, on 4th April 1996, Tirupati Urban Co-op Bank Ltd., a Primary Urban Co-op Bank, in Nagpur is registered under the Co-op Societies Act 1960 and is licensed by RBI.

तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर मध्ये आयटी प्रमुख, विपणन प्रमुख आणि विपणन अधिकारी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

Tirupati Urban Bank Co LTD

जाहिरात पब्लिश तारीख: 21 ऑगस्ट 2021

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवस  ( 28 ऑगस्ट 2021 )

बँक चे नाव: तिरुपती अर्बन बँक कंपनी लि

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 IT Head  01
02 Marketing Head 01
03 Marketing officer  04

शैश्निक पात्रता:  कृपया जाहिरात बघा 

नोकरी ठिकाण: नागपुर

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल  )

पत्ता: [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm