दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Akola DCC Bank Bharti 2021 | अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2021

Akola DCC Bank Bharti 2021 | अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2021

Akola DCC Bank has published a notification regarding the post of Junior Clerk vacancies. Candidates who are interested can read the notification and apply Online.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक या पदांकारिता 100 जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 ऑगस्ट 2021

शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2021

पद संख्या: 100

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक

शैश्निक पात्रता:

  •  Degree in any subject from a recognized university with at least 50% marks.
  • Computer-related subject or other computer-related degree in BCA / BCM / MCM / BE / B Tech.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 31 जुलै 2021 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत.

फी: 1000 Rs /- ( ऑनलाइन मोड ) 

पगार: ₹10,000

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा