दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Police Complaint Authority Amravati Bharti 2021 | विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती भरती 2021

Police Complaint Authority Amravati Bharti 2021 | विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती भरती 2021

Police Complaint Authority Amravati has published a notification regarding the post of Member vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती मध्ये सदस्य या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 ऑगस्ट 2021

शेवटची तारीख: 15 दिवसाच्या आत  ( कृपया जाहिरात बघा ) 

पदाचे नाव: सदस्य

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: नाही 

नोकरी ठिकाण: अमरावती

पगार: 76,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सदस्य सचिव विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती तथा , पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर मालटेकडी जवळ कॅम्प रोड

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा

SRC: SKL