दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GMC Gondia Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया 2022 ( शुद्धिपत्रक )

GMC Gondia Bharti 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया भरती 2022

GMC Gondia has published a notification regarding the Posts of Senior Resident and Junior Resident in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is GMC?

Government Medical College, Gondia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया मध्ये वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 मे 2022

शेवटची तारीख: 20 मे 2022 ( 04:00 PM ) 

मुलाखत तारीख: 25 मे 2022  26 मे 2022 ( 03:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी

पद संख्या: 51

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ निवासी 42
02 वरिष्ठ निवासी 09

पात्रता: 

कनिष्ठ निवासी – एमबीबीएस उत्तीर्ण, एमसीआय/ एमएमसी नोंदणी असणे अनिवार्य
वरिष्ठ निवासी  – एमबीबीएस उत्तीर्ण, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण एमसीआय/ एमएमसी वैद्यक ( MD / MS / DNB ) 

नोकरीचे ठिकाण: गोंदिया

वयोमर्यादा: उमेदवार 40 वर्षे पेक्षा अधिक वयाचा नसावा.

फी: 100 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यालय GMC गोंदिया.

मुलाखतीचे ठिकाण: अधिष्टाता यांचे कार्यालय GMC गोंदिया.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

शुद्धिपत्रक: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( ही कंत्राटी पद भरती आहे ) 06 महिन्याकारिता [ 180 दिवस ]


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.