दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

DVET Bharti 2023 | राज्यातील सर्व आयटीआय मध्ये मोठी पदभरती ( मुदतवाढ )

DVET Bharti 2023 | व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय भरती 2023

DVET has published a notification regarding the Posts of Director, Junior Supervisor & Junior Training Consultant, Superintendent, Superintendent, Millwright Maintenance Mechanic, Hostel Superintendent, Storekeeper, Assistant Storekeeper, and Senior Clerk in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DVET?

( DVET ) Directorate of Vocational Education and Training. it aim to provide world-class vocational education and training to our trainees to enhance their knowledge and skills, enabling Maharashtra to become the skill capital of India by making citizens employable/entrepreneurs.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये संचालक, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षण सल्लागार, अधीक्षक, अधीक्षक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, वसतिगृह अधीक्षक, स्टोअरकीपर, सहाय्यक स्टोअरकीपर आणि वरिष्ठ लिपिक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील (गट-क) संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत***

जाहिरात क्र: 02/2022

जाहिरात तारीख: 17 फेब्रुवारी 2023

अर्ज सुरु  तारीख: 17 फेब्रुवारी 2023

आर्टिकल अपडेट तारीख: 09 मार्च 2023

शेवटची तारीख: 09 मार्च 2023 16 मार्च 2023 ( 11:59 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: संचालक, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षण सल्लागार, अधीक्षक, अधीक्षक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, वसतिगृह अधीक्षक, स्टोअरकीपर, सहाय्यक स्टोअरकीपर आणि वरिष्ठ लिपिक 

एकूण पद संख्या: 772 जागा 

पदाचे नाव पदाचे नाव  पद संख्या
01 निदेशक 316
02 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार 02
03 अधीक्षक 13
04 मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक 46
05 वसतीगृह अधीक्षक 30
06 भांडारपाल 06
07 सहायक भांडारपाल 89
08 वरिष्ठ लिपिक 270

शैक्षणिक पात्रता:

निदेशक – 01) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा आयटीआय 02) 02 वर्षे अनुभव 
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – 01) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव
अधीक्षक – 01) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) 03 वर्षे अनुभव
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीआय (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) 03) 05 वर्षे अनुभव
वसतीगृह अधीक्षक – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र 02) 01 वर्ष अनुभव 
भांडारपाल – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा 03) 03/04 वर्षे अनुभव
सहायक भांडारपाल – 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा 03) 03/04 वर्षे अनुभव
वरिष्ठ लिपिक – 01) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी 02) 03 वर्षे अनुभव

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

फी: 

  • अमागास – 1000/- Rs
  • मागासवर्गीय – 900/-  Rs
  • माजी सैनिक – शुल्क नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन

सामायिक परीक्षा दिनांक: मार्च/एप्रिल 2023 रोजी

व्यावसायिक चाचणी दिनांक: एप्रिल/मे 2023 रोजी

पगार: 19,900/- Rs ते 92,300/- Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


ओफिसियल जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

जाहिरात बघा: 📰 पाहा

शुद्धीपत्रक बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय भरती 2022*

DVET Bharti 2022 | व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय भरती 2022

DVET has published a notification regarding the Posts of Craft Instructor (Group C) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is DVET?

( DVET ) Directorate of Vocational Education and Training. it aim to provide world-class vocational education and training to our trainees to enhance their knowledge and skills, enabling Maharashtra to become the skill capital of India by making citizens employable/entrepreneurs.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (गट क) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Govt. ITI) विविध व्यवसायातील शिल्प निदेशक (Craft Instructor) (गट-क) संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत***

जाहिरात क्र: 01/2022

जाहिरात तारीख: 18 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (गट क) 

एकूण पद संख्या: 1457

पदाचे नाव विभाग पद संख्या
01 मुंबई 319
02 पुणे 255
03 नाशिक 227
04 औरंगाबाद 255
05 अमरावती 119
06 नागपूर 282

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

फी:

  • खुला प्रवर्ग: 825/- Rs
  • मागासवर्गीय: 750/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022

पगार: 38,600 Rs ते 1,22,800 Rs ( पदानुसार वेगळ वेगळ )

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा