दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chimur Jobs 2022 | चिमूर तालुक्यातील जॉब्स: 03 ऑगस्ट 2022

Chandrapur Jobs 2022 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Chimur Taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Chimur taluka from the Chandrapur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Dr. Ashish Mohrkar College of Arts, Commerce and Science, Bhisi Ta-Chimur, District Chandrapur has published a notification regarding the Posts of Principal, Assistant Professor and other staff in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भिसी ता-चिमूर, जि.चंद्रपूर

जाहिरात पब्लिश तारीख: 03 ऑगस्ट 2022

मुलाखत तारीख: 14 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM वाजता  )  

कॉलेज चे नाव: डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भिसी ता-चिमूर, जि.चंद्रपूर

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Asst. Prof 02
03 CHB Lecturer 06
04 Peon 02
05 Lib. Attendant 03
06 Librarian 01
07 Director Of Physical Education 01

पात्रता: As per the norms of Gondwana University, UGC and Government of Maharashtra.

निवड प्रक्रिया: मुलाखत 

अर्ज पद्धती: ऑफलाइन

पत्ता: डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भिसी ता-चिमूर, जि.चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: pn


Expired:

*चिमूर तालुक्यातील जॉब्स: 24 मार्च 2022*

Sanskruti gramin bigar sheti sahkari patsanstha maryadit chimur, tal, chimur Dist. Chandrapur. has published a notification regarding the Posts of Clerk in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

संस्कृती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर  

जाहिरात पब्लिश तारीख: 24 मार्च 2022

मुलाखत तारीख: 30 मार्च 2022 ( 11:00 AM ते  03:00PM ) वाजता 

पतसंस्था चे नाव:  संस्कृती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर  

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या
01 लिपीक 03

पात्रता: बी.ए./बी.कॉम किंवा कोणत्याही शाखेची पदवी संगणक टॅली ( कोणत्याही पंतसंस्थेमध्ये 02 वर्ष काम केल्याचा अनुभव )

पगार: 8,000 Rs  ते 12,000 Rs

नोकरी ठिकाण: चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर  

पत्ता:  संस्कृती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर  

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: pn


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]