दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BHEL Bharti  2023 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2023

BHEL Bharti  2023 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2023

BHEL has published a notification regarding the Posts of Supervisor Trainee in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is BHEL?

Bharat Heavy Electricals Limited is an Indian government-owned engineering and manufacturing enterprise based in New Delhi, India. It is under the ownership of the Ministry of Heavy Industries and Public Enterprises, Government of India.

***BHEL offers a challenging and rewarding career to young and dynamic Diploma Holders in “Civil” or“Mechanical” Disciplines or Bachelor in Business Administration/ Management Graduates as Supervisor Trainees (STs) to contribute towards nation building at BHEL.***

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये “सुपरवाइजर ट्रेनी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 28 नोव्हेंबर 2023 

जाहिरात क्र.: 01/2023

जाहिरात तारीख: 26 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2023 ( 10 डिसेंबर 2023 ) (11:45 PM)

पदाचे नाव: सुपरवाइजर ट्रेनी

पद संख्या: 75 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल) 30
02 सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) 30
03 सुपरवाइजर ट्रेनी (HR) 15

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 65% गुण, SC/ST: 60% गुण]

सुपरवाइजर ट्रेनी (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सुपरवाइजर ट्रेनी (सिव्हिल) – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सुपरवाइजर ट्रेनी (HR) – व्यवसाय प्रशासन किंवा सामाजिक कार्य किंवा व्यवसाय व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा BBS किंवा BMS

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

  • General/EWS/OBC: 795/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM: 295/- Rs

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

पगार: 33,500 Rs ते 1,20,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.