दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

The National Institute of Virology Bharti 2023 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( पुणे ) भरती 2023

The National Institute of Virology, Pune Recruitment 2023 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे भरती 2023

The National Institute of Virology, Pune has published a notification regarding the Posts of Technical Assistant and Technician in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is the The National Institute of Virology, Pune’?

ICMR- National Institute of Virology (NIV), is one of the major Institutes of the Indian Council of Medical Research (ICMR). It was established at Pune, Maharashtra State in 1952.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे मध्ये “टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) आणि टेक्निशियन (ग्रुप-C)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 01/NIV/TECH/2023

जाहिरात तारीख: 28 नोव्हेंबर 2023 

शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023 (11:59 PM)

पदाचे नाव: टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) आणि टेक्निशियन (ग्रुप-C)

पद संख्या: 80 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) 49
02 टेक्निशियन (ग्रुप-C) 31

शैक्षणिक पात्रता: 

टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B) –  संबंधित विषयात प्रथम पदवी/ प्रथम इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
टेक्निशियन (ग्रुप-C) – 01) 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) DMLT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्र्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/रेफ & AC/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

फी: 

General/OBC: 300/-Rs

SC/ST/PWD/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 10 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

परीक्षा (CBT): 16 & 17 डिसेंबर 2023

पगार: 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा 

ऑनलाईन अर्ज: पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.