दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bank of India Nagpur Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2022

Bank of India Nagpur Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2022

Bank of India Nagpur has published a notification regarding the Posts of Counselor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

बँक ऑफ इंडिया नागपूर मध्ये काउंसेलर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Bank of India, Nagpur Zone is inviting applications for Counselor for Gondia, Gadchiroli and Nagpur Districts***

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022 

पदाचे नाव: काउंसेलर 

जिल्हा पद संख्या 
गडचिरोली 01
गोंदिया 01
नागपूर 01

पात्रता: UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर पदवी

नोकरीचे ठिकाण: गोंदिया, गडचिरोली व नागपूर

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2022 रोजी ( 62 वर्षापेक्षा जास्त नसावी ) 

अर्ज पद्धती: ऑफलाइन  

पगार: 18,000 Rs 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Divisional Manager, Bank of India, Nagpur Xon S. V. Patel Marg Nagpur – 440001

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

ऑफिसियल जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

( कॉन्ट्रैक्ट पीरियड 01 वर्षे )

src:lm / 19 jan 2022