दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ASC Centre Bharti 2022 | भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये भरती 2022

ASC Centre Bharti 2022 | भारतीय लष्कराच्या ASC ( साउथ ) सेंटर भरती 2022

ASC Centre has published a notification regarding the Posts of Cook, Civilian Catering Instructor, MTS (Chowkidar), Tin Smith, EBR, Barber, CampGuard, MTS (Mali/ Gardener), MTS (Messenger/ Reno Operator), Station Officer, Fireman, Fire Engine Driver, Fire Fitter, Civilian Motor Driver, & Cleaner Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is ASC Centre?

The Army Service Corps (ASC) is the oldest and the largest administrative service in the Indian Army, Under the Ministry of Defence and Government of India.

भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एमटीएस (चौकीदार), टिन स्मिथ, ईबीआर, बार्बर, कॅम्पगार्ड, एमटीएस (माली/माळी), एमटीएस (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर , आणि क्लिनर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 जून 2022

शेवटची तारीख: 15 जुलै 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एमटीएस (चौकीदार), टिन स्मिथ, ईबीआर, बार्बर, कॅम्पगार्ड, एमटीएस (माली/माळी), एमटीएस (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर , आणि क्लिनर 

पद संख्या: 458

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कुक 16
02 सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 33
03 MTS (चौकीदार) 128
04 टिन स्मिथ 01
05 EBR 02
06 बार्बर 05
07 कॅम्प गार्ड 19
08 MTS (माळी/गार्डनर) 01
09 MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) 04 ASC सेंटर (नॉर्थ) 04
10 स्टेशन ऑफिसर 01
11 फायरमन 59
12 फायर इंजिन ड्राइव्हर 13
13 फायर फिटर 03
14 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 153
15 क्लिनर (सफाईकर्मी) 20

 

शैक्षणिक पात्रता: 

कुक – (01) 10वी उत्तीर्ण (02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर – (01) 10वी उत्तीर्ण (02) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा 
MTS (चौकीदार) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
टिन स्मिथ – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
EBR –  (01) 10वी उत्तीर्ण. (02) सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. (03) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
बार्बर – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (03) 01 वर्ष अनुभव
कॅम्प गार्ड – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
MTS (माळी/गार्डनर) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) 04 ASC सेंटर (नॉर्थ) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (03) 01 वर्ष अनुभव
स्टेशन ऑफिसर – (01) 12वी उत्तीर्ण (02) डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फायर रिसर्च कडून वरिष्ठ अग्निशमन पर्यवेक्षक कोर्स संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब ऑफिसर्स कोर्स किंवा इतर तत्सम मान्यताप्राप्त कोर्स. (03) मान्यताप्राप्त नागरी किंवा संरक्षण अग्निशमन दलात 03 वर्षे सेवा केलेली असावी
फायरमन – (01) 10वी उत्तीर्ण (02) सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा.
फायर इंजिन ड्राइव्हर – (01) 10वी उत्तीर्ण (02) अवजड वाहन चालक परवाना (03) 03 वर्षे अनुभव
फायर फिटर – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर – (01) 10वी उत्तीर्ण (02) अवजड & हलके वाहन चालक परवाना (03) 02 वर्षे अनुभव  
क्लिनर (सफाईकर्मी) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: नाही 

पगार: 18,000 Rs ते 29,200 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1 ते 9: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.10 ते 15: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.