दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Chikhli Jobs 2022 | चिखली तालुक्यातील जॉब्स: 22 जून 2022 

Buldhana Private Jobs 2022 | ( बुलढाणा जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Buldhana, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Chikhli taluka from the Buldhana District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

Please Refer Notification for more information.

बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Hirkani Mahila Urban Coop. Credit Ltd. Near Raja Tower, Chikhali, Dist. Buldana has published a notification regarding the Posts of Branch Manager, Recovery Officer, Debt Superintendent, Clerk, and Peon in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

( हिरकणी महिला अर्बनच्या चिखली, केळवद, कोलारा, अंचरवाडी, मोताळा, रायपूर, देऊळगांव मही या शाखेकरीता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावयाची आहे ) 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

CHAITANYA GURUKUL, Mehkar Road, Chikhli, Tq.Chikhli, Dist-Buldana has published a notification regarding the Posts of Lecturer and Professor  in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

CHAITANYA GURUKUL, Mehkar Road, Chikhli, Tq.Chikhli, Dist-Buldana

जाहिरात पब्लिश तारीख: 22 जून 2022 

शेवटची तारीख: 

कॉलेज चे नाव: चैतन्य गुरुकुल, मेहकर रोड, चिखली, ता.चिखली, जिल्हा-बुलडाणा

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 Pre Primary Teachers 02
02 Primary Teachers 03
03 Secondary Teachers 02
04 Sport Teacher 02
05 Librarian 01
06 DTP Operator 01
07 Peon (Ladies) 02

पात्रता: 

Pre Primary Teachers – Graduate & Experienced
Primary Teachers – Graduate, Post Graduate D.Ed/B.Ed
Secondary Teachers – Graduate, Post Graduate B.Ed
Sport Teacher – B.P.ed or any graduate
Librarian – D.Lib/B.Lib or any Graduate Interested
DTP Operator – Graduate & Experienced
Peon (Ladies) –  10th / 12th Passed

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: principal @chaitanyagurukul.com

नोकरी ठिकाण: चिखली, ता.चिखली, जिल्हा-बुलडाणा

पत्ता: चैतन्य गुरुकुल, मेहकर रोड, चिखली, ता.चिखली, जिल्हा-बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]