दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

District Hospital Washim Bharti 2022 | जिल्हा रुग्णालय वाशीम भरती 2022

District Hospital Washim Bharti 2022 | जिल्हा रुग्णालय वाशीम भरती 2022

District Hospital Washim has published a notification regarding the post of Medical Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हा रुग्णालय वाशीम मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 जून 2022

शेवटची तारीख: 06 जुलै 2022 

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी 

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी  01

शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस पदवी

वयोमर्यादा: 06 जुलै 2022 रोजी ( 65 वर्ष )

नोकरीचे ठिकाण: वाशीम

पगार: 50,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: ART Center, District Hospital Washim.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.