दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Armori Jobs 2022 | आरमोरी तालुक्यातील जॉब्स: 01 जानेवारी 2022

Gadchiroli Private Jobs 2022 ( गडचिरोली जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Kurkheda taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

लोकप्रिय महाविद्यालय मानापूर ता. आरमोरी, जि. गडचिरोली

जाहिरात पब्लिश तारीख: 01 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 09 जानेवारी 2022 रविवार ला ( 11:00 AM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव: लोकप्रिय महाविद्यालय मानापूर ता. आरमोरी, जि. गडचिरोली

पद संख्या: 12

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राचार्य 01
02 सहायक प्राध्यापक 06
03 ग्रंथपाल  01
04 लिपिक
02
05 परिचर
02

पात्रता:  

प्राचार्य – पीएचडी ( नेट सेट 15 वर्षाचा अनुभव )
सहायक प्राध्यापक – एम.ए. एम. कॉम नेट सेट/ कमीत कमी( 55 टक्के )
ग्रंथपाल – एम. लीब ( नेट / सेट )
लिपिक – पदविधर कॅम्प्युटर टायपिंग
परिचर – 10वी/12 वी पास

सिलेक्शन: इंटरव्यू 

पत्ता: लोकप्रिय महाविद्यालय मानापूर ता. आरमोरी, जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn