WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Government Polytechnic Bramhapuri Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी भरती 2026

Government Polytechnic Bramhapuri Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी भरती 2026

Government Polytechnic Bramhapuri has published a notification regarding the Visiting Lecturer in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी मध्ये “व्हिजिटिंग लेक्चरर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र. शातंनिब्र/शैक्षणिक/२०२६/२३०९

जाहिरात तारीख: 15 जुलै 2026

मुलाखत तारीख: 17 जुलै 2026 ( सकाळी 11:00 AM वाजता ) 

पदाचे नाव: व्हिजिटिंग लेक्चरर

अ. क्र. पदाचे नाव ( विषय / विभाग ) 
01 स्थापत्य अभियांत्रिकी 
02 उपयोजित यंत्रशास्त्र  
03 विद्युत अभियांत्रिकी
04 संगणक अभियांत्रिकी 
05 यंत्र अभियांत्रिकी 
06 मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी  
07 खनिकर्म अभियांत्रिकी  
08 गणित 
09 इंग्रजी

पात्रता: 

सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांच्या मानकानुसार राहील.

अनुभवी, औद्योगिक क्षेत्रातील अनुभव व जास्तीची शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण: ब्रम्हपुरी ( चंद्रपूर ) 

फी: नाही

सिलेक्शन: इंटरव्यू [ तुम्हाला  ( मुलाखत )  इंटरव्यू ला जायच आहे ]

मुलाखत पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपूरी खेडमक्ता, नागभीड रोड, जि. चंद्रपूर, पिनकोड ४४१२०६

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी भरती 2022

Government Polytechnic Bramhapuri Bharti 2022 | शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी भरती 2022

Government Polytechnic Bramhapuri has published a notification regarding the Visiting Lecturer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी मध्ये “व्हिजिटिंग लेक्चरर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 सप्टेंबर 2022

मुलाखत तारीख: 06 ते 08 सप्टेंबर 2022 ( सकाळी 10:30 AM ते 02:00 PM वाजता ) कृपया जाहिरात बघावी 

पदाचे नाव: व्हिजिटिंग लेक्चरर

अ. क्र. पदाचे नाव ( विषय / विभाग )  पद संख्या 
01 स्थापत्य अभियांत्रिकी  10
02 विद्युत अभियांत्रिकी  02
03 खनिकर्म अभियांत्रिकी  03
04 यंत्र अभियांत्रिकी  10
05 संगणक अभियांत्रिकी  04
06 अधिव्याख्याता इंग्रजी  02
07 अधिव्याख्याता गणित  02
08 अधिव्याख्याता भौतिकशास्त्र  02

पात्रता: First Class Degree in Engineering and ( Post Graduate in Relevant subjects ) 

नोकरीचे ठिकाण: ब्रम्हपुरी

फी: नाही

सिलेक्शन: इंटरव्यू ( तुम्हाला इंटरव्यू ला जायच आहे )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now