Indian Air Force Bharti 2026 | भारतीय हवाई दलात ( अग्निवीरवायु ) पदाची भरती ( बघुन घ्या माहिती )
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 | भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती
Indian Air Force has published a notification regarding the Post of Agniveervayu in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
***INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED INDIAN MALE AND FEMALE CANDIDATES FOR SELECTION TEST FOR AGNIVEERVAYU INTAKE 02/2027 UNDER AGNIPATH SCHEME***
What is the Indian Air Force?
The Indian Air Force (IAF) is the air arm of the Indian Armed Forces.
भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 16 जुलै 2026
शेवटची तारीख: 26 जुलै 2026
कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 02/2027
पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही
| अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अग्निवीरवायु इनटेक 02/2027 | – |
शैक्षणिक पात्रता:
12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) 50% गुणांसह
किंवा
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology)
किंवा
गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics.
किंवा
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
वयोमर्यादा: जन्म 01 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान.
फी: 550/- Rs + GST
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा (Online): 22-23 सप्टेंबर 2026
पगार: 30,000 Rs ते 40,000 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
