WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Akola Rojgar Melawa Bharti 2022 | अकोला ऑनलाईन रोजगार मेळावा 2022

Akola Rojgar Melawa Bharti 2022 | अकोला रोजगार मेळावा भरती 2022

Akola Rojgar Melawa ( Pandit Dindayal Upadhyay job fair ) has published a notification regarding the post of Trainee, Surveyor, Sewing machine operator and LIC Agent vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

अकोला जिल्ह्यामध्येप्रशिक्षणार्थी, सर्वेक्षक, शिलाई मशीन ऑपरेटर आणि एलआयसी एजंट” या पदांकरिता “जागतिक महिला दिन निमित्‍त पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळावा” आयोजन करण्यात आलेले आहे

***पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा मधील रिक्त पदे : जागतिक महिला दिन निमित्‍त (फक्‍त महिलांकरिता) पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा अकोला***

जाहिरात तारीख: 07 मार्च 2022 

मेळाव्याची तारीख: 08 मार्च 2022 ते 08 मार्च 2022

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी, सर्वेक्षक, शिलाई मशीन ऑपरेटर आणि एलआयसी एजंट

एकूण पद संख्या: 189 जागा

 पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रशिक्षणार्थी 99
02 सर्वेक्षक 50
03 शिलाई मशीन ऑपरेटर 20
04 एलआयसी एजंट 20

शैक्षणिक पात्रता:

प्रशिक्षणार्थी – SSC
सर्वेक्षक – B.Sc / M.Sc / B.Pharm / M.Pharm 
शिलाई मशीन ऑपरेटर – SSC
एलआयसी एजंट – SSC

नोंदणी: ऑनलाईन

राज्य: महाराष्ट्र

विभाग: अमरावती 

जिल्हा: अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन नोंदणी: 📰 पाहा

पद संख्या जाहिरात:  📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

सर्वात आधी तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुम्ही अप्लाई करू शकता.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

महावितरण अकोला भरती 2022

MahaVitaran Akola Bharti 2022 | महावितरण अकोला भरती 2022

MahaVitaran Akola has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण अकोला मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 ऑक्टोबर 2022 

शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटीस 

पद संख्या: 53

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 23
02 तारतंत्री (वायरमन) 20
03 कोपा / COPA 10

शैक्षणिक पात्रता: 10+2 ( ITI ) 

महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (10+2) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता 55% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान 60% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: अकोला ( विभाग ) 

फी: नाही 

स्टायपेंड: 7,600 Rs ते 7,700 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 

वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – पाहा
तारतंत्री (वायरमन) – पाहा
कोपा / COPA – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now