दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ITI Shegaon Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव भरती 2022

ITI Shegaon Bharti 2022 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव भरती 2022

ITI Shegaon has published a notification regarding the Posts Craft Director Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव मध्ये शिल्पनिदेशक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 मार्च 2022

शेवटची तारीख: 11 मार्च 2022 

पदाचे नाव: शिल्पनिदेशक

पद संख्या: 10 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 जोडारी 01
02 पेंटर जनरल 01
03 यांत्रिक मोटारगाडी 01
04 रोजगार कौशल्य 01
05 संघाता 01
06 वास्तुशास्त्र आरेखक 01
07 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 01
08 कनिष्ठ लिपीक 01
09 सफाईगार 01
10 गार्डनर 01

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात बघावी

As per DGT Norms and Condition ( 10th / Graduation / Typing )  

नोकरीचे ठिकाण: शेगाव जि. बुलढाणा

फी: नाही

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेगाव, जि. बुलढाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.