दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

APMC Nagpur Bharti 2022 | कृषि उत्पन्न बाजार समिती नागपूर भरती 2022

APMC Nagpur Bharti 2022 | कृषि उत्पन्न बाजार समिती नागपूर भरती 2022

APMC Nagpur ( Krushi Uttpanna Bazar Samiti ) has published a notification regarding the Posts of Consultant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

कृषि उत्पन्न बाजार समिती नागपूर मध्ये “सल्लागार” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 मार्च 2022

शेवटची तारीख: 14 मार्च 2022

पदाचे नाव: सल्लागार

पद क्र  पदाचे नाव 
01 सल्लागार

पात्रता: अनुभवी व शासकीय योजनां मध्ये विशेष पारंगत असलेले सल्लागार 

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, पंडित जवाहरलाल नेहरू मारकेट यार्ड, चिखली लेआउट,कळमना, नागपूर – 440035

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.