Achalpur Jobs 2022 | अचलपूर तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022
Amravati Private Jobs 2022 | ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Achalpur taluka from the Amravati District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Please Refer Notification for more information.
अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Damodharji tullarwar Divyang mulanchi nivasi karmshala, Virpur (Ashtamsiddhi) tal. Achalpur, Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Managing Superintendent, Director, Clerk and Accountant, and others in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 13 ऑगस्ट 2022
मुलाखत तारीख: 28 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ते 05:00 PM ) वाजता पर्यंत
शाळा चे नाव: स्व. दामोधरजी तुल्लारवर दिव्यांग मुलांची निवासी कर्मशाळा, विरपूर (अष्टमसिद्धी) ता. अचलपुर, जि. अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | व्यवस्थापकीय अधिक्षक | 01 |
02 | निदेशक | 04 |
03 | लिपिक नि लेखापाल | 01 |
04 | गृहपाल | 01 |
05 | राखणदार / काळजीवाहक | 03 |
06 | कार्यशाळा मदतनीस | 02 |
07 | स्वयंपाकी | 02 |
08 | मदतनीस | 01 |
09 | सफाईगार | 01 |
10 | पहारेकरी | 01 |
पात्रता:
व्यवस्थापकीय अधिक्षक – पदवीधर, व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र व डी.वी.आर. |
निदेशक – 12वी पास, व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र व डी.बी.आर. |
लिपिक नि लेखापाल – 12वी पास, टायपिंग इंग्रजी 40 व मराठी 30 MSCIT |
गृहपाल – 12वी पास, व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र |
राखणदार / काळजीवाहक – 04थी पास |
कार्यशाळा मदतनीस – 04थी पास |
स्वयंपाकी – 04थी पास |
मदतनीस – 04थी पास |
सफाईगार – 04थी पास |
पहारेकरी – 04थी पास |
नोकरी ठिकाण: विरपूर (अष्टमसिद्धी) ता. अचलपुर, जि. अमरावती
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: स्व. दामोधरजी तुल्लारवर दिव्यांग मुलांची निवासी कर्मशाळा, विरपूर (अष्टमसिद्धी) ता. अचलपुर, जि. अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
*अचलपूर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022 )*Shri Gurudev Prath. Middle & Higher Secondary (Arts & Science) Tribal Ashram School Mhasona, Tt. Achalpur Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 16 जुलै 2022
मुलाखत तारीख: 22 जुलै 2022
शाळा चे नाव: श्री गुरूदेव प्राथ. माध्य व उच्च माध्य (कला व विज्ञान) आदिवासी आश्रम शाळा म्हसोना, ता. अचलपूर जि. अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्राथ. शिक्षक | 03 |
02 | माध्य. शिक्षक | 03 |
03 | उच्च माध्य. शिक्षक |
03 |
पात्रता:
प्राथ. शिक्षक – H.S.C. D.Ed. |
माध्य. शिक्षक – B.A.B.Ed./ B.Sc.B.Ed. |
उच्च माध्य. शिक्षक – M.A.B.Ed / M.Sc.B.Ed. |
नोकरी ठिकाण: म्हसोना, ता. अचलपूर जि. अमरावती
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: श्री गुरूदेव प्राथ. माध्य व उच्च माध्य (कला व विज्ञान) आदिवासी आश्रम शाळा म्हसोना, ता. अचलपूर जि. अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
*अचलपूर तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 22 जून 2022 )*
Dr. W. K. M. English School Shindi Bu., Ta. Achalpur, Dist. Amravati has published a notification regarding the Posts of Teacher, Clerk and peon in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
जाहिरात पब्लिश तारीख: 22 जून 2022
मुलाखत तारीख: 24 जून 2022 ( 09:00 AM ते 12:00 PM ) वाजता
स्कूल चे नाव: डॉ. डब्ल्यू. के. एम. इंग्लिश स्कूल शिंदी बु., ता. अचलपूर, जि. अमरावती
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्री. प्रायमारी शिक्षक | 05 |
02 | प्रायमरी शिक्षक | 06 |
03 | उच्च माध्यमिक शिक्षक | 07 |
04 | कला शिक्षक | 01 |
05 | शारीरिक शिक्षक | 01 |
06 | लिपिक | 01 |
07 | संगणक शिक्षक | 01 |
08 | शिपाई | 02 |
पात्रता:
प्री. प्रायमारी शिक्षक – एच.एस.सी. |
प्रायमरी शिक्षक – बी.ए./बी.एस.सी. |
उच्च माध्यमिक शिक्षक – एम.एस.सी./गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, एम.कॉम, एम.ए. इंग्लिश |
कला शिक्षक – ए.टी.डी./जी.डी (आर्ट) |
शारीरिक शिक्षक – बी.ए. |
लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवीधर |
संगणक शिक्षक – बी.सी.ए./एम.सी.ए. |
शिपाई – एस.एस.सी. |
नोकरी ठिकाण: शिंदी बु., ता. अचलपूर, जि. अमरावती
निवड प्रक्रिया: मुलाखत
पत्ता: डॉ. डब्ल्यू. के. एम. इंग्लिश स्कूल शिंदी बु., ता. अचलपूर, जि. अमरावती
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
src: lm
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]