दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

GCOE Yavatmal Bharti 2022 | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ भरती 2022

GCOE Yavatmal Bharti 2022 | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ भरती 2022

GCOEY has published a notification regarding the Posts of Visiting Faculty in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is GCOEY?

Government College of Engineering, Yavatmal ( GCOEY ).

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ मध्ये “विजिटिंग फॅकल्टी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 ऑगस्ट 2022

मुलाखत तारीख: 30 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता 

पदाचे नाव: विजिटिंग फॅकल्टी

पद क्र  पदाचे नाव 
01 विजिटिंग फॅकल्टी

पात्रता: B.E / B.Tech / M.E / M.Tech / Bachelor Degree with first Class

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ

नोकरी ठिकाण: यवतमाळ

फी:नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात व अर्ज बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.